Breaking News

*साफसफाई व घंटागाड्या नियमित सुरू करा अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा – रामू राठी*

*साफसफाई व घंटागाड्या नियमित सुरू करा अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा – रामू राठी*

वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकड़े

आर्वी –  दिनांक २-९-२०२१ रोजी नगर परिषद आर्वी येथील आरोग्य अभियंता श्री चोचमकर साहेब सतत ३ दिवसापासून फोन न उचलत असल्यामुळे नगरसेवक गणेश उर्फ रामू राठी यांनी नगर परिषद मध्ये जाऊन त्यांच्या वॉर्डात साफसफाई व घंटागाड्या नियमितपणे का सुरू नाही आहे असे विचारणा केले असता श्री चोचमकर साहेब , आरेकर साहेब यांनी पुढील ३ दिवसात वॉर्डात पूर्णपणे साफसफाई व घंटागाड्या नियमित सुरू करण्याचे आश्वासन दिले.जर पुढील ३ दिवसात साफसफाई व घंटागाडी सुरू न झाल्यास नगरसेवक गणेश उर्फ रामू राठी यांनी तिव्र आंदोलनाचा इशारा केला.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …