Breaking News

*भारतीय जनता पार्टीचे आमदार गिरीश व्यास यांचे कडुन मोवाड ला २ जम्बो आँकसिजन भेट*

*भारतीय जनता पार्टीचे आमदार गिरीश व्यास यांचे कडुन मोवाड ला २ जम्बो आँकसिजन भेट*


नरखेड तालुका प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – लोकसेवेचे व्रत घेतलेले कर्तव्य दक्ष भारतीय जनता पार्टी चे आमदार मा.गिरीश व्यास साहेब विधान परिषद याच्या कडून 2 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर प्राथमिक आरोग्य केन्द्र,मोवाड याना सुपूर्द केली.या जम्बो आँकसिजन च्या उपयोग हा कोरोना च्यातिसऱ्या लाटेच्या नियंत्रण साठी उपयुक्त आहेत.व ईतर आजारी लोकांना पण यांच्या चांगला फायदा होउल . त्या प्रसंगी मा.सुरेश खासारे(माजी अध्यक्ष नगर परिषद मोवाड),मो.इस्माईल बारुदवाले .
रवि माळोदे(अध्यक्ष भाजपा मोवाड).दिनेश पांडे.ज्ञानेश्वर अकर्ते, नामदेवरव वाडबुद्धे, माजी नगरसेवक वासुदेवरव बनाईत, .संदीप पालिवाल,.मंगेश हिवरकर,.सुनील चुर्हे,अंकुश घावडे(भाजप युवा मोर्चा मोवाड),.चेतन ठोंबरे, निखिल काठाने,योगेश ठनगण, योगेश गुर्वे, संदीप राकेश,आशिष बेले,मंगेश कवडती,.श्रीकांत मालधुरे (भाजपा राष्ट्रीय स्वस्थ स्वंयसेवक पदाधिकारी).शिवाजी डोंगरदिवे,.नीरज बेले,.निलेश हाटेकर,कृनाल अकर्ते, श्मुरलीधर पराते, डॉ प्रविण उमरकर .डॉ.मयुरी सावते,.वाहनचालक कीरण सेलोकर,वैभवी शेंद्रे(LHV), राजुजी डिवटे उपस्थिती होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …