Breaking News

*शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला*

*शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला*

सावनेर प्रतिनिधि – दिनेश चौरासिय

सावनेरः शिक्षक दिन हा आपल्या शिक्षकांच्या प्रती कु्तज्ञता व्यक्त करुण त्यांनी दिलेल्या अमुल्य अश्या शिक्षणाबद्दल आभार व्यक्त करण्याचा दिवस असतो. शिक्षकांचे स्थान जीवनात सदैव अग्रगण्य व पुज्यनिय आहे. या भावनेला ज्यांनी आपल्या मनात साठविले तेच खरे विद्यार्थी.

*सावनेर शहरातील काही माजी विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आपण शिक्षण ग्रहण केलेल्या भालेराव महाविद्यालयात जाऊन एक दिवस पूर्ण घालवत. आपल्या बालपणीच्या आठवणीना उजाळा देत, शिक्षकदिन साजरा केला. भालेराव महाविद्यालयात शिक्षण घेऊन बाहेर निघाल्यावरही या विद्यार्थ्याच्या मनात शाळेबद्दल ची आपुलकीचा भाव काही कमी झाली नाही.तसेच शिक्षकांच्या प्रती त्यांची अतुट निष्ठेचा परिचय दिला*

*शाळेतील शिक्षक, सौ रामटेके , महाजन सर, देशमुख सर, सौ.डोईफोडे , टेकाम मॅडम, जाधव सर, बोबडे सर, सुके सर आणि थोटे मॅडम इत्यादी उपस्थित होते.*


*या प्रसंगी माजी विद्यार्थी सुरज सेलकर, रजत थुल, अनिकेत सुतोने, निलेश भागवत, कपिल बागडे, अनिकेत कडू(सुल्तान), शुभम चौधरी व इत्यादी सह अन्य माजी विद्यार्थी उपस्थित होते.*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …