*अल्पवयीन मुलीचा जबरी संभोग*

*प्रेमप्रकरणातुन केला लैंगिक छळ*
सावनेर – पो.स्टे . खापा – दि . 07/08/2021 चे 10.00 वा . ते दि . 25/08/2021 चे 13.00 वा . वय 17 वर्षीय पीडित / फिर्यादी व आरोपी नामे- आदित्य मच्छिंद्र पिल्लेवान वय 18 वर्ष , रा . बडेगाव हे दोघेही कॉलेज मध्ये शिकत असतांना तसेच संगणक क्लास करीत असताना त्यांच्यात प्रेम प्रकरण सुरू झाले . त्या प्रेमप्रकरणातुन आरोपीने फिर्यादी सोबत तिचे समंतीशिवाय वारंवार शारीरिक सबंध प्रस्थापित केले . दि . 05/09/2021 रोजी तिने गर्भधारणे बाबत तपासणी केली असता ति गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले . अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून तसेच सदर 00/2021 चे कायमी चे कागदपत्र पो.स्टे अम्बाझरी नागपुर शहर येथुन प्राप्त झाल्याने कागदपत्रावरून सदर गुन्हा नोंद , सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे . खापा येथे आरोपीविरुध्द कलम 376 ( 5 ) ( जे ) ( एन ) भादंवि . सहकलम 4 , 6 बाल लैगींक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीला अटक करण्यात आली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री . मानकर हे करीत आहे .
Maharashtra News Media सच की आवाज