Breaking News

*टायगर गु्प खापा यांचा सुप्त उपक्रम* *गौरी विसर्जनास येणाऱ्या महिलांच्या चहा पाण्याची व्यवस्था*

*टायगर गु्प खापा यांचा सुप्त उपक्रम*

*गौरी विसर्जनास येणाऱ्या महिलांच्या चहा पाण्याची व्यवस्था*

सावनेरः तालुक्यातील खापा शहरात कार्यरत टायगर गु्पचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजी भाऊ जाधव यांचा आदेशानुसार तसेच संदीपभाऊ गीरपुंजे, यांचा मार्गदर्शनात तसेच सर्वांना नेहमी सहकार्य करणारे विलासजी सुरकार यांचा नेतृत्वाखाली युवा मंडळीने काजळती पौर्णिमा आणि गौरी विसर्जना करिता येणाऱ्या सर्व महिलां तसेच सर्व भक्तां करीता चाय, पाणी ची व्यवस्था करण्यात आली व फळे वाटप करण्यात आले, उपस्थित सर्व टायगर ग्रुप खापा ता.सावनेर व मित्रपरिवारा व्दारे केलेल्या या आयोजनाचे तसेच सर्व खापा टायगर ग्रुप मित्रपरिवार यांचे अनेक मान्यवरांसह महिला मंडळीने अभिनंदन केले.


काही दिवसा आधी टायगर गु्प खापा यांच्या वतीने गौरी विसर्जन व गणपती विसर्जनाकरीता कन्हान नदिच्या घाटावर पोहचनार्या रस्त्याची श्रमदानातून साफसफाई करुण परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आला होता तसेच गौरी विसर्जनाच्या वेळी महिलांसोबतच छोटी मुलेही नदिच्या तीरावर येतात अश्यात कोणतीही अप्रिय घटना घडू नये करीता टायगर गु्पचे सदस्यांनी सुरक्षात्मक फलके व स्वताः नदीच्या काठी उभे राहून सावधगिरीचा पवित्रा घेतल्यामुळे गौरी विसर्जन निर्वीघ्न पार पडले हे विशेष…*

*आयोजनाच्या यशस्वीतेसाठी संदीपभाऊ गीरपुंजे (प्रमुख),गोलुभाऊ बावणे,दीपक लांबट,लोकेश हिवरकर,पंकज नंदनवार,नितीन हिवरकर,अजय धुर्वे,राज टेकाम,आनंद धुर्वे,गौरव लांबट,हर्षल हिवरकर,पवन निनावे ,वंश लांबट,जयंत हिवरकर,मोहित लांबट,ओम आमगे सह समस्त टायगर ग्रुप मित्र परिवार खापा यांनी परिश्रम घेतले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …