Breaking News

*साकीनाका अत्याचार प्रकरनाची नरधामांना फाशीची शिक्षा द्या* *मन सुन्न करणारी घटना ; महिला आजही असुरक्षित – नगराध्यक्ष राजेश रंगारी*

*साकीनाका अत्याचार प्रकरनाची नरधामांना फाशीची शिक्षा द्या*


*मन सुन्न करणारी घटना ; महिला आजही असुरक्षित – नगराध्यक्ष राजेश रंगारी*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि दिलीप येवले

नागपुर:- साकीनाका येथे घडलेल्या घटनाच्या निषेध ग्रामिण भागातही यांचे प्रतिसाद उमटाला लागलेले आहे मन सुन्न करणारी घटना असून अशा घटना घडणे हे मुंबई शहराच्या लौकिकाला साजेशी नसल्याची प्रतिक्रिया महादुला नगर पंचायत नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी म्हटले आहे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे व बलात्कार करणा-या नराधमांला फाशीची शिक्षा देण्यात यावी. पुरोगामी विचारांचा वसा घेतलेल्या, संताचा वारसा सांगणा-या अन सांस्कृतिक ठेवा जपणारे महाराष्ट्र राज्य महिलांवरील वाढत्या अत्याचाराने हादरला आहे जर असे प्रकार महाराष्ट्रत थांबले नाही व बलात्कार झालेल्या पिंडीतला न्याय मिळत नसेल तर आम्ही सुध्दा रस्त्यावर उतरून निषेध मोर्चा काढू व पोलीस आयुक्त नागपुर यांना निवेदन देऊ असे नगराध्य राजेश रंगारी म्हणाले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …