Breaking News

*श्री महालक्ष्मी पुजेचे कार्यक्रम संपन्न*

*श्री महालक्ष्मी पुजेचे कार्यक्रम संपन्न*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि दिलीप येवले

नागपुर:- श्री साई दरबार गुरुकृपा ले-आउट मानेवाडा, नागपूर येथे माननीय श्री मुकुंददादा कुलकर्णी (साईभक्त) यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे श्रीगणपती व श्री महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.


या शुभ प्रसंगी दक्षिण नागपूर चे आमदार मोहनभाऊ मते, माजी सभापती राजूभाऊ नागुलवार, विदर्भ फार्मसी असोसिएशनचे मुख्य संयोजक निखिल भुते, साईभक्त सुधीर बोहती, श्री योगेश बुधे, श्री राजेंद्र हटवार, श्री सचिन काळबांडे व इतर मान्यवर मंडळीने साई दरबार येथे भेट देऊन श्री गणपती व श्री महालक्ष्मीच्या दर्शनाचा लाभ घेऊन तिथे प्रसादाचा लाभ घेतला.
याप्रसंगी श्री साईबाबा सेवा मंडळ पंचकमिटी संस्थापक श्री मुकुंदा कुळकर्णी यांनी सर्वांना (सावली- कारंजा) वर्धा येथील प्रस्तावित श्री साई मंदिर प्रती शिर्डी च्या मंदिर कायाची माहिती दिली. यावेळेस पंच कमिटीचे अध्यक्ष श्री अशोक डोफे, उपाध्यक्ष श्री संतोषजी भांगे, कोषाध्यक्ष सुखदेवजी झोड, सदस्य श्री मंगेश धांडे, रमेश कोहाड, रत्नाकर शेंडे आदी उपस्थित होते
यावेळी सौ. वषाताई डोफे, सौ. इंदुताई खापेकर, सौ. मजुताई, श्रीवास्तव, सौ माधुरी कुलकर्णी, सौ.छाया डोफे, सौ. भारती कुलकर्णी, सौ देवेशी कुलकर्णी, सौ. मंदाताई धांडे सौ वंदना झोड आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …