Breaking News

*भारतीय जनता कामगार महासंघ, महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघटनेला अखेर मिळाला न्याय*

*भारतीय जनता कामगार महासंघ, महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघटनेला अखेर मिळाला न्याय*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि दिलीप येवले

नागपुर:- स्थानीक कोराडी वीज निर्मिती केंद्र 3×660 मेगावँट मधील इलेक्ट्रीक मेंटेनस ( EM/T ) विभाग मधील 27 कंत्राटी कामगारांना कामावर घेण्यात आलेले असून सर्व कंत्राटी कामगारांनी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व नगराध्यक्ष राजेश रंगारी आणि संघटनेचे पदाधिकारी यांची सदिच्छा भेट घेवू आभार मानले.
याप्रसंगी राहुल नागदेवे ( अध्यक्ष भारतीय जनता कामगार महासंघ, महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघटना,
विश्वनाथ चव्हाण ( उपाध्यक्ष )
अंजीत गेडाम ( सचिव )
आकाश रॉय, नितीन मनवर, सागर प्रधान, राजकुमार रहांगडाले, श्रीकांत बाळापुरे, अरमान खान, किशोर सोनटक्के, रोशन वडाई, राजकुमार शिवणकर, अमित पाल, रमेश गोमासे, राजू महल्ले, अमितकुमार भारती, राधेश्याम बर्वे, राहुल मेश्राम, शैलेश मेश्राम, शंभू बुनकर, अक्षय बोंगिखर, सर्व कंत्राटी कामगार आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …