*नागपुर- कोंढाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सर्ह्वीस रोड ची अशीही चाळण!* *अखेर-नामदार गडकरी साहेब यांचे कडूनच लक्ष देण्याची मागणी!* *महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी प्राधान्य क्रमाने हा प्रश्न सोडवतील काय?*

*नागपुर- कोंढाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सर्ह्वीस रोड ची अशीही चाळण!*


*अखेर-नामदार गडकरी साहेब यांचे कडूनच लक्ष देण्याची मागणी!*


*महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी प्राधान्य क्रमाने हा प्रश्न सोडवतील काय?*

 

कोंढाळी वार्ताहर – दुर्गाप्रसाद पांडे

नागपुर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग ०६ तसेच एशियन हायवे४६वरील नागपुर (वाडी)-ते कोंढाळी (सोनेगांव )पर्यंत ४३.०८कि मी पर्यंत चा महामार्ग हा पुर्णतः खड्डे युक्त झाला आहे। तरी ही अटलांटा टोलवेज कडून टोल वसुली सुरूच आहे.
माननिय-नामदार गडकरी साहेब यांचे गृह जिल्ह्यातील प्रवेश द्वार कोंढाळी येथे तर उडान पूल व सर्हिस रोड वर पुर्णतः खड्डे च खड्डे पडले आहेत ।


अटलांटा व महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी पावसामुळे खड्याचे बहाना सांगत आहे।

खरे तर महामार्गाचे बांधकाम हे महामार्गाचे नियमावली अनुसार केले गेल्यास या महामार्ग व सर्हिस रोड वर खड्डे पडनार नाही किंवा येथील सर्ह्विस रोड ला महामार्ग नियमावली व भार क्षमता नुसार बांधकाम करावे ।

कोंढाळी येथील सर्ह्विस रोडवरून नागपुर आर टी ओ , काटोल तहसील कार्यालय तसेच कळमेश्वर, कोंढाळी, हिंगणा व कोंढाळी पोलीस स्टेशन चे आशीर्वादाने 50/-60 -/70टन वाळू वाहतूक मुळे कोंढाली येथील सर्ह्विस रोड पुर्णतः डांबरी ऐवजी मातीचा मार्ग बनला आहे।


अटलांटा व महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी कोंढाळी सर्ह्वीस रोड ला कधी दुरूस्त करनार?व तो बनलेला सर्ह्विस रोड किती दिवस टिकणार याची शास्स्वती लेखी स्वरूपात देतील काय?
माननिय नामदार नितीन जी गडकरी साहेब यांचे गृह जिल्ह्यातील हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नियमाली नुसार च पुनरबांधणी करण्याचे लेखी स्वरूपात सुचना देतील अशी मागणी कोंढाली येथील बब्लू बिसेन यांनी केलीआहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …