*लाल बहाद्दुर शास्री आणि महात्मा गांधी जयंती साजरी*
विशेष प्रतिनिधि
खापा –आज दि. २ आॅक्टोबर लाल बहाद्दुर शास्री आणि महात्मा गांधी जयंती या निमीत्याने खापा शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजेश बावने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मकसुद शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष कपिल देशमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. विद्याताई लक्ष्मनजी तुमाने, राष्ट्रवादी काँग्रेस मीडिया सेल अध्यक्ष आकाश बारापात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष फिरोज शेख व चरण गजबे,हरीष निमजे, मोरेश्वर कवडे, दादु खुबाळकर,लिलाधर धार्मिक, जगदीश नंदनवार, नितेश नंदनवार, सोमल खडगी, अशोक बारापात्रे, केदारनाथ बहुउद्देशीय सामाज विकास संस्था अध्यक्ष वेंकटेश तालपल्लीवार, सचिव सुरेश मारोतकर, पत्रकार पुरूषोत्तम नागपूरकर आणि समस्त पदाधिकारी, मित्र परिवाराच्या वतिने गांधीजी यांच्या पूतळ्याला पुष्पमाला अर्पन करुन खापा शहरामध्ये महात्मा गांधीजी आणि लाल बहादुर शास्रीजी यांची जयंती साजरी करण्यात आली.