Breaking News

*दिवाणी न्यायालयातून आजादी का अमृत महोत्सव या संकल्पनेतून कायदेविषयक जनजागृती रॅलीचे आयोजन*

*दिवाणी न्यायालयातून आजादी का अमृत महोत्सव या संकल्पनेतून कायदेविषयक जनजागृती रॅलीचे आयोजन*

 

उपसंपादक – योगेश कोरडे

कळमेश्वर –शासनाकडून आजादी का अमृत महोत्सव या संकल्पनेतून आज गांधी जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे कळमेश्वर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातून आज शनिवार दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता न्यायमूर्ती श्रीमती जुही हुशंगाबादे यांच्या नेतृत्वात कायदेविषयक मार्गदर्शन व जनजागृती रॅली काढण्यात आली.
रॅलीला तालुका वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट युवराज बागडे उपाध्यक्ष निलेश अंजनकर सचिव हर्षल यावलकर सहसचिव किशोर देशमुख पल्लवी मंडलिक जयश्री पवार पूनम सोन दीपिका बुरबुरे निलेश गजभिये मिलिंद अंजनकर विभा अंजनकर हेमंत ताजणे श्रध्दा कळंबे स्नेहा कोरडे सागर कौटकर आदींसह तालुका विधी सेवा समितीचे पदाधिकारी गीता दळवी काळबांडे योगेश कोरडे सुदाम ठाकरे व न्यायालयीन सहाय्यक अधीक्षक नाजर व कर्मचारी तसेच पोलिस शिपाई उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …