Breaking News

*लाँजमधे केला जबरी अनैसर्गिक संभोग* *सावनेर पो.स्टे.ला गुन्ह्याची नोंद तपास सुरू*

*लाँजमधे केला जबरी अनैसर्गिक संभोग*

*सावनेर पो.स्टे.ला गुन्ह्याची नोंद तपास सुरू*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर – दि . 03/02/2021 चे 13.00 वा . ते दि 27/06/2021 चे 15.00 वा . सुमारास आरोपी 1) नामे भुषण अशोक खंडेराव वय 24 वर्ष , रा . खापरखेडा जि . नागपूर याने त्याच्या मित्राचा वाढदिवस असल्याचे कारण सांगुन फिर्यादी / पीडिता वय 19 वर्ष हिला सावनेर येथील प्रतीक लॉज येथे नेले व फिर्यादीशी जबरदस्तीने शारीरिक संबध प्रस्थापित केले . दि 02/06/2021 रोजी आरोपीने फिर्यादी सोबत अनैसर्गिक संबंध बनवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले . तसेच दि 25/06/2021 व दि 27/06/2021 रोजी आरोपी क्र . 2 ) अक्षय अशोक खंडेराव , वय 30 वर्ष , रा . खापरखेडा जि . नागपुर हा फिर्यादीच्या रूममध्ये येवून पीडितेस मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला .

– सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे . सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम 376 , 377 , 354 , 498 ( अ ) , 34 भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीतांचा शोध घेणे सुरू असून सदर गुन्हयाचा पुढील तपास परी मपोउपनि प्रियंका गेडाम मो . नं . 9503973657 या करीत आहे .*
*सावनेर पोलिसांनी सदर प्रतीक लाँज येथून पुरावे हस्तगत करुण गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे सुरु आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …