Breaking News

*कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांची बैठक संपन्न* *ओबीसी जागर अभियान मेळाव्या संबंधित बैठकी चे आयोजन*

*कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांची बैठक संपन्न*

*ओबीसी जागर अभियान मेळाव्या संबंधित बैठकी चे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – भाजपा द्वारे ओबीसी जागर अभियान पुर्व विदर्भ मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांनी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन या बैठकी मध्ये विविध चर्चा करुन कार्यक्रमाचे नियोजन करुन बैठक संपन्न करण्यात आली .

भाजपा ओबीसी मोर्चा द्वारे मंगळवार दिनांक १३ आॅक्टोंबर २०२१ ला ओबीसी जागर अभियान पूर्व विदर्भ मेळावा सुरेश भट सभागृह रेशीमबाग , नागपुर येथे सकाळी ११:०० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने कन्हान येथे श्री रामभाऊ दिवटे भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री यांच्या निवासस्थानी भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य डी डी सोनटक्के , भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अॅड प्रकाशराव टेकाडे , पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख रविंद्र चव्हान , जिल्हा संपर्क प्रमुख राजेश गोल्लर , महामंत्री रामभाऊ दिवटे , यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन या बैठकी मध्ये भाजपा ओबीसी मोर्चा च्या प्रमुख वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकार्यांना मार्गदर्शन करुन , कार्यक्रमाचे नियोजन व विविध चर्चा करुन बैठक संपन्न करण्यात आली .

या प्रसंगी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष नरेश पोटभरे , भाजपा अनुसूचित जाति मोर्चा जिल्हा मंत्री रिंकेश चवरे , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , महामंत्री सुनील लाडेकर , शहर महिला अध्यक्ष तुलेषा नानवटकर , महामंत्री सुषमा मस्के , पारशिवनी तालुका , रामटेक तालुका ,व देवलापार तालुका चे सर्व भाजपा ओबीसी मोर्चा आघाडीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , महामंत्री , सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …