*कन्हान शहरात व परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिवस थाटात साजरा*

*विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरात व परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्य विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत धम्मचक्र प्रवर्तन दिवस थाटात साजरा करण्यात आला .
*भाजपा अनु:सुचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका व कन्हान शहर*
भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका व कन्हान शहर द्वारे धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्य ठिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत धम्मचक्र प्रवर्तन दिवस थाटात साजरा करण्यात आला .
गुरुवार दिनांक १४ आॅक्टोंबर २०२१ ला धर्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्य भाजपा अनु:सुचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका व कन्हान शहर द्वारे विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान , कांन्द्री येथील यशोधरा बुद्ध बिहार , सुजाता बुद्ध विहार नाका नंबर 7 , त्रिशरण विहार (संताजी नगर वार्ड नंबर 6) , पिपरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर , गहुहिवरा चौक येथे , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजपा अनु:सूचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका अध्यक्ष लिलाधर बर्वे , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक ,
भाजपा अनु:सूचित जाती मोर्चा कन्हान शहर अध्यक्ष संजय रंगारी , जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे सह आदिं च्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता भाजपा अनु:सूचित जाती मोर्चा जिल्हा मंत्री रिंकेश चवरे , जिल्हा मंत्री जयराम मेहरकुळे , भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे , सह आदि ने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र्या वर मार्गदर्शन केले असुन कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत धम्मचक्र प्रवर्तन दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , अनुसुचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका अध्यक्ष लिलाधर बर्वे , महामंत्री मयुर माटे , महामंत्री सचिन वासनिक , भाजपा ओबीसी मोर्चा नागपुर जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे , जिल्हा मंत्री जयराम मेहरकुळे ,
भाजपा अनुसुचित जाती मोर्चा नागपुर जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे, भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , महामंत्री सुनील लाडेकर, भाजपा ओबीसी मोर्चा कन्हान शहर अध्यक्ष अमोल साकोरे, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत सोलंकी , अनु: सुचित जाती मोर्चा अध्यक्ष संजय रंगारी, महामंत्री चंन्द्रगुप्त पानतावने, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, नगरसेविकां सुषमा चोपकर, शहर महिला आघाड़ी महामंत्री राखी परते, प्रतीक्षा चवरे, जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, पंचायत समिति सदस्य नरेश मेश्राम, शैलेश शेळके, सौरभ पोटभरे , धर्मेंद्र गणवीर, ऋषभ बावनकर , अमन घोडेस्वार , दिपनकर गजभिए, सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आयोजक भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे , अनुसुचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका अध्यक्ष लिलाधर बर्वे , महामंत्री सचिन वासनिक , महामंत्री मयुर माटे, अनुसूचित जाती मोर्चा कन्हान शहर अध्यक्ष संजय रंगारी, महामंत्री चंन्द्रगुप्त पानतावने, अमन घोडेस्वार, दीपंकर गनवीर, सह आदि ने सहकार्य केले .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन संजय रंगारी यांनी केले तर आभार सचिन वासनिक यांनी मानले .

*कन्हान शहर विकास मंच*
कन्हान शहर विकास मंच द्वारे १४ आॅक्टोंबर धर्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आला .
गुरुवार दिनांक १४ आॅक्टोंबर धर्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन मंच नवनिर्वाचित सदस्य हर्ष पाटील यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता शहर विकास मंच चे नवनिर्वाचित सदस्य महादेव लिल्हारे सह आदि ने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले असुन कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , हरीओम प्रकाश नारायण , हर्ष पाटील , किरण ठाकुर , सुरज वरखडे , महादेव लिल्हारे , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .
*सामाजिक कार्यकर्ता व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी*
65 वा धम्मचक्र प्रर्वतन दिवस निमित्य कन्हान क्षेत्रात विविध धार्मिक वं सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार पर माल्यार्पण करुन बौद्ध वंदना करण्यात आली असुन विविध सामाजिक,धार्मिक,राजनतिक, पार्टी द्वारा, सामाजिक संघठन द्वारा डॉ.बाबासाहब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करीत पंचशील त्रिशरण चे पाठन करण्यात आले असुन भव्य महाप्रसादा चा लाभ
नागरिकांनी उचलला .
धम्मप्रवर्तन दिवस निमित्य भारतीय संविधानाची गाँव प्रस्तावना चा पठन करुन नगरिकांना वितरीत करण्यात आले . 14 ऑक्टोंबर ला डॉ. बाबासाहब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी च्या दिवशी व 14 ऑक्टोंबर 1956 ला नागपुरातील ऐतिहासिक दीक्षा भूमी वर लाखो नागरिकांनी दीक्षा प्रदान केली होती . या प्रसंगी
एसडीपीओ मुुखतार बागबान सर,कन्हान पुलीस स्टेशन थानेदार विलास काळे,एपीआय सतीश मेश्राम सर, यांचा हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत धम्मचक्र प्रवर्तन दिवस थाटात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमात प्रशांत वाघमारे,शैलेष माटे,सतीश भासारकर,,गौतम नितनवरे,अश्वमेघ पाटिल,सुशील कळमकर,रोहित मानवटकर,आकाश महातो,रवींद्र दुपारे,निखिल रामटेके, विक्की उके,महेश धोंगडे,अभिजीत चांदुरकर,दिनेश नारनवरे,पंकज रामटेके,सोनू खोब्रागडे,अशोक नारनवरे,प्रशांत पाटिल,मनिष शंभरकर,सतीश उके,राजेंद्र फुलझेले, मानवटकर साहेब,विनायक वाघधरे,योगेश बाबू रंगारी,मनिष भिवगड़े सह आदि नागरिक उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन अखिलेश मेश्राम यांनी केले तर आभार सतीश भसारकर यांनी मानले
*काॅंग्रेस कमेटी कन्हान*
कन्हान – काॅंग्रेस कमेटी कन्हान द्वारे धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन तसेच मास्क व खीर वाटप करुन धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आला .
शुक्रवार दिनांक १५ ला कन्हान काॅग्रेस कमेटी द्वारे धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष काॅग्रेस कमेटी कन्हान शहर महिला अध्यक्ष रिता बर्वे यांच्या हस्ते व युवक काॅंग्रेस चे पदाधिकारी रोहित बर्वे , कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता नागरिकांना मास्क व खीर वाटप करुन धम्मचक्र प्रवर्तन दिवस थाटात साजरा करण्यात आला . या प्रसंगी आशिष बावनकर , प्रशांत मसार , अविनाश हातागडे , अक्षय फुले , शुभम मंदुरकर , किशोर यादव , सह आदि नागरिक उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता चंदन मेश्राम , सुमित जांभुळकर , दिपक तिवाडे , विलास शेंडे सह आदि नागरिकांनी सहकार्य केले .
*त्रिशरण बुद्ध विहार संताजी नगर कांन्द्री*
कन्हान – त्रिशरण बुद्ध विहार येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत धम्मचक्र प्रवर्तन दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला .
कांन्द्री स्थित संताजी नगर येथे असलेले त्रिशरण बुद्ध विहार येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कांन्द्री ग्रामपंचायत चे सरपंच श्री बलवंतजी पडोळे, व उपसरपंच श्री. श्यामकुमारजी बर्वे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र्या उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत धम्मचक्र प्रवर्तन दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला . या प्रसंगी कांन्द्री ग्रामपंचायत चे सदस्य श्री.राहुल टेकाम, चंन्द्रशेखर बावनकुळे , सौ.सिंधुताई वाघमारे , कैलास शेंडे , अशोक वासनिक , भोजराज राऊत , रमेश पाटील , मंगेश शिंदे , प्रल्हाद वाघमारे , अमन घोडेस्वार , रमाबाई वासनिक , सुनिता राऊत , रत्नमाला चव्हान , शिला गणवीर , बालइंद्रा शेंडे , गोघगाटे ताई सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजन त्रिशरण बुद्ध विहार कमेटी द्वारे आयोजित करण्यात आले असुन कार्यक्रमात बहुसंख्येने उपासक-उपासिका हे मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन धर्मेंद्र गणवीर यांनी केले असुन कार्यक्रमाची प्रास्ताविका सचिन वासनिक यांनी मांडली व आभार प्रमोद शेंडे यांनी मानले .
*ग्रामपंचायत कांन्द्री*
स्थानीय ग्रा.पं. कार्यालय कान्द्री येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला यावेळी सरपंच बळवंत पडोळे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला माल्यार्पण केले तरी यावेळी धनराज कारेमोरे,चंद्रशेखर बावनकुळे,महेश झोडावणे, राहुल टेकाम ग्रा.पं.सदस्य दुर्गाताई सरोदे, सिंधुताई वाघमारे, ग्रा.पं. सदस्या तसेच कर्मचारी गण उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राहुल टेकाम यांनी केले तर आभार महेंद्र मेश्राम यांनी मानले .
Maharashtra News Media सच की आवाज