*खंडाळा येथे शेतकरी आत्महत्या संबंधात तमाशा द्वारे जनजागृती करून नागरिकांना संदेश दिला*
*शिवराय समूहा द्वारे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : कन्हान शहरा पासुन काही किलो मीटर अंतरावर असलेल्या खंडाळा घटाटे ग्राम पंचायत अंतर्गत नवरात्र च्या धार्मिक उत्सव नंतर रविवार दिनांक 17 आक्टोबर ला गावातील शिवराय ग्रुप खंडाळा द्वारे सामाजिक समारोह आयोजित करण्यात आले असुन व महाराष्ट्रातील प्रसिद्ध खडा तमाशा चे आयोजन करण्यात आले होते . या वेळी खंडाळा (घटाटे)गावातील भूमीत जन्मलेल्या बम्हा नवघरे . शाहीर या नावाने प्रसिद्ध झालेल्या रशिकांचा चेहर्यावर हसून हसून पोट दुखण्या पर्यंत मनोरंजन करून कोरोना काळात शेतकऱ्यांना वर ही संकट चे वादळ आले असता शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तमाशा द्वारे जनजागृती करून समस्त खंडाळा गावातील नागरिकांना सामाजिक संदेश दिला .
या प्रसंगी समस्त गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमा च्या यशस्विते करिता खंडाळा (घटाटे) ग्रामपंचायत चे उपसरपंच चेतन कुंभलकर , माजी उपसरपंच दिलीप हटवार , राजेश करंडे , सुनिल लक्षणे , आकाश राऊत , आकाश नागपुरे , आशिष वानखेडे , स्वप्निल धरमारे , अनिकेत लक्षणे , सागर नवघरे , पवन लक्षणे , सूरज (बंटी)नवघरे , सुनिल वानखेडे , हर्षल कुंभलकर , प्रकाश वानखेडे , रोशन करंडे , संजय नागपूरे , नितिन राऊत , शेषराव गौरखेडे , किरण कुंभलकर , कुणाल हटवार , हौमरज चकोले , प्रशांत लक्षणे , स्वप्निल ठाकरे , अनिकेत वानखेडे , नंदलाल लक्षणे , अंकित वानखेडे , करण कुंभलकर ,पंकज नागपूरे सह समस्त गावकरी मंडळी व शिवराय ग्रुप खंडाळा च्या पदाधिकार्यांनी कार्यक्रमात उपस्थित राहुन सहकार्य केले .
Maharashtra News Media सच की आवाज