Breaking News

*संभाजी ब्रिगेड द्वारा घेतलेल्या सुविधा शिबिराला मिळाला लोकांचा मिळाला भरभरून प्रतिसाद अवघ्या तीन दिवसात 887 नागरिकांनी घेतला लाभ*

*संभाजी ब्रिगेड द्वारा घेतलेल्या सुविधा शिबिराला मिळाला लोकांचा मिळाला भरभरून प्रतिसाद अवघ्या तीन दिवसात 887 नागरिकांनी घेतला लाभ*

वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकड़े

आर्वी – संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष रोहन हिवाळे यांच्या नेतृत्वात अत्यन्त स्तुत्य उपक्रम राबविला गेला. ज्यात शहर अध्यक्ष गणेश पंधराम, सचिव पियुष मेंद्रे, संघटक विर कठाने, सहसंघटक नीलेश घुगरे, कोषाध्यक्ष गणेश शेळके, अल्पसंख्यांक प्रमुख अरशद राही, प्रसिद्धी प्रमुख कृष्णा ढबाले, शुभम राजे, चेतन आत्राम, स्वप्निल कडू, सन्नी काष्टी या सर्वांचा सहभाग आणि भूमिका मोलाच्या आहे. सर्वांनी शक्य झाले त्यावेळी शिबिराला भेट देऊन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.

शिबीर प्रचंड यशस्वी होण्यासाठी आपण सारेच झटलो..आणि अधिकाधिक लोक शिबिरापर्यंत घेऊन येण्याचा प्रयन्त केला. तसेच ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपने शिबिराला हातभार लावला त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद
ज्या लोकांचे इ श्रम कार्ड, PAN, इलेक्शन कार्ड, मिळालेले नाही त्यांचे 22 तारखेला देण्यात येईल.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …