*निधनवार्ता – मुन्नाजी राईकवार यांचे हुदविकाराच्या धक्याने दु:खद निधन*
कन्हान : – ग्रामोन्नती प्रतिष्ठाण चे उपाध्यक्ष श्री दिलीपराव राईकवार यांचे छोटे बंधु आंबेडकर चौक विवेकानंद नगर कन्हान येथील रहिवासी श्री मुन्नाजी मारोतराव राईकवार यांचे मंगळवार दिनांक.१९ ऑक्टोंबर ला पहाटे सकाळी ४ वाजता च्या दरम्यान हुदयविकाराच्या धक्याने दु:खद निधन झाले असुन ते ५३ वर्षाचे होते. त्यांची अंतिम यात्रा राहते घर विवेकांनद नगर कन्हान येथुन दुपारी १२.३० वाजता अंतिम यात्रा काढुन कन्हान नदीच्या शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले. ते आपल्या प्रश्चात पत्नी, एक मुलगी, मोठा भाऊ, वहिनी, पुतणे, पुतणी व बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेले.
Maharashtra News Media सच की आवाज