Breaking News

*खापा क्षेत्रातील रीसाडा या गावांमध्ये फॉरेटर्न माजऱ्या या दुर्मिळ प्रजातीचा साप आढळून आले*

*खापा क्षेत्रातील रीसाडा या गावांमध्ये फॉरेटर्न माजऱ्या या दुर्मिळ प्रजातीचा साप आढळून आले*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर – तालुक्यातील खापा वनक्षेत्रातील रिसाडा या गावातील युवराज काळसर्पे यांच्या घरी सायंकाळच्या वेळी त्यांच्या आवारातील झाडावर एक साप दिसला तर त्यानी साप पकडण्याकरिता रिसाडा गावातील सर्पमित्र विशाल शेंडे , अर्जुन राऊत , सूरज वघारे यांना बोलविण्यात आले मग यांनी त्या सापाला सुरक्षित पकडून त्याला खुबाडा पेंच गेट येथे फॉरेस्ट गार्ड राऊत मॅडम याच्या निरीक्षणात सोडण्यात आला.


सर्पमित्र विशाल शेंडे यांच्या मते फॉरेटर्न माजऱ्या हा निम्न विषारी आहे आणि हा निशाचर आहे निम्न विषारी असल्या मुळे या प्रजाती चा सापा पासून फक्त 5 ते 6 वर्षीय मुलांसाठी हा साप चावल्यास जीवास धोका होऊ शकतो आणि हा साप खापा परिसरामध्ये दुर्मिळ प्रजाती चा आहे असे कळविण्यास आले.


रिसाडा या गावात गेल्या 2 वर्षापासून सर्पमित्र विशाल शेंडे ,अर्जुन राऊत ,उज्वल ठाकरे ,सूरज वघारे ,आदित्य नेहारे साप सुरक्षित पणे पकडून पूर्णेनिवासा हेतू सोडून दुर्मिळ सर्प प्रजातीच्या संरक्षण करुन सर्पमित्रांची भूमिका बजावत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …