Breaking News

*पक्षी सप्ताह उत्साहात साजरा*

*पक्षी सप्ताह उत्साहात साजरा*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर – तालुक्यातील “वन परिक्षेत्र,खापा” आणि “रूरल फॉरेस्ट ऑर्गनायझेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने पक्षी सप्ताह. साजरा केला गेला.


*कार्यक्रमात खापा वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सचिन आठवले, क्षेत्र सहाय्यक संजय कटरे, पराग मडके, चंद्रशेखर कडवे, अनिल राठोड आणि वनरक्षक कैलास ठाकरे, लामशे, काकडे, रेखा चोंदे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान महरकुंड गाव ते तलाव 4 km पायी वन भ्रमध करुण पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले.


*पक्षी सप्ताह अंतर्गत केलेल्या या निरिक्षणात गोल्डन ओरिओल, वूडपिकर, ब्लॅक कॉर्मोरंट, ग्रीन बी एटर, ब्लॅक शोल्डर काईट, रेड वेंटेड बुलबुल, किंगफिशर इत्यादी प्रजातीचे पक्षी आढळून आले.*

*निरिक्षणाच्या वेळी खुबाळा व सुरेवानी जंगल सफारी गेट चे गाईड रवी जांभूळकर,अजय नेहारे,आनंद परतेकी,प्रल्हाद धूर्वे, विजय डोंगरे आणि रूरल फॉरेस्ट ऑर्गनायझेशन चे सदस्य श्रीकांत ढोबळे,अजय पटेल, लतिश हिंगे,राहुल पाठक,सूरज सेलकर,प्रफुल भैसारे,अंगद शर्मा,विवेक शेळके आदी उपस्थित होते.*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …