Breaking News

*इलेक्ट्रिक वाहन असेंबली प्रशिक्षण कार्यशाळा* *परशुराम आयटीआय मध्ये इमर्ज वर्कफॉर्स द्वारे इलेक्ट्रिक वाहन असेंबली प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली*

*इलेक्ट्रिक वाहन असेंबली प्रशिक्षण कार्यशाळा*


*परशुराम आयटीआय मध्ये इमर्ज वर्कफॉर्स द्वारे इलेक्ट्रिक वाहन असेंबली प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली*

नागपूर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले

नागपुर:- आय.टी.आयच्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांना ग्रीन मोबिलिटीची, इलेक्ट्रिक वाहनाचे माहिती मिळावी या निमित्ताने इमर्ज वर्कफॉर्स द्वारे परशुराम आय.टी.आय, कोराडी रोड, नागपूर मध्ये,३ दिवसांचे ( 12, 13, 14 नोव्हेंबर 2021) प्रात्यक्षिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. ह्या ट्रेनिंग मध्ये नागपूर रिजनचे विविध गव्हर्मेंट व प्रायव्हेट आय.टी.आय मधून 20 स्टूडेंट्स सहभाग घेतला होता . ट्रेनिंग मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःहून इलेक्ट्रिकल बाईक बनवली आणि त्याला बनवण्याची प्रात्यक्षिक ट्रेनिंग घेतली. या ट्रेनिंग मध्ये निर्देशक चींताहरण शर्मा यांनी चांगल्या रित्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले. या ट्रेनिंगच्या श्रेय अर्पण चक्रवर्ती को फौंडर इमेज वर्कफॉर्स व राकेश चोबे प्राचार्य परशुराम आय.टी.आय.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …