*पुस्तक वाटून साजरा केला बिरसा मुंडा जयंती*
नागपूर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले
नागपूर :- 15/11/2021 रोजी आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी झटणारे वीर योद्धा *बिरसामुंडा* यांच्या जयंतीचे औचित्य साधुन राजेश रंगारी अध्यक्ष नगर पंचायत महादुला यांच्या तर्फे लोनखैरी येथील स्थानिक विद्यार्थ्यांना upsc, mpsc, स्पर्धापरिक्षा करिता लागनारे विविध अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे स्वामी विवेकानंद वाचनालय लोनखैरी या ठिकाणी वाटप करण्यात आले त्या प्रसंगी श्लधरजी भोयर सरपंच लोनखैरी ग्रा पं, बोधिसत्व झोडापे उपसरपंच लोनखैरी ग्रा पं, टिंकु आंजनकर ग्राम पंचायत सदस्य, प्रितम लोहासारवा भाजप महादुला शहर अध्यक्ष, विजय अंजनकर, प्रमोद ठकारे, सुनील ठकारे, पांडुरंग जमागडे, शलेश जमागडे, गहूकर, नितेश धुर्वे, मोहोड, ऊषा अंजनकर, सोनबा धुर्वे, विकास नेवारे, पराग ठाकरे, लोकेश मोवाडे, अतुल पूरी, बबलु मानवटकर, निलेश नेताम, नितेश नेताम, राहुल रहांगडाले, विश्वनाथ चौहान, बापुराव सोनवाने तसेच वाचनालय चे सदस्य आणी गावकरी मंडळी उपस्थित होते.