*बिरसा मुंडा यांचा 146 वा जयंती उत्सव सजरा*

*बिरसा मुंडा यांचा 146 वा जयंती उत्सव सजरा*

नागपुर – दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ ला बनवाडी गवा मध्ये माननीय प्रवीण सांदेकर माना समाजाचे नेते ,भगवान भोंडे गोवारी समाज नेते, माननीय संतोष आत्राम गोड समाज नेते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व विलास येडणासुरे गोवारी समाज नेते सुरेश नेवरें गोवारी समाज नेते, भास्कर पाटील ,हर्षा नंद भगत , जगदीश पाटील ,मारुती बोडरे, अनुज ओबदरे यांच्या प्रमुख उपस्थिती बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला अरविंद संदेकर, भगवान भोंडे संतोष भाऊ आत्राम यांनी संबोधित केले सदर आयोजनाला अनेक गोड गोवारी समाजाचे महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते*


*याप्रसंगी मान्यवरांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या जिवनीवर प्रकाश टाकत सर्व समाज बांधवांनी त्यांच्या विचार सारनीचे अवलोकन करुण समाजाच्या उत्थानासाठी पुढे येऊन कार्य करण्याचे आव्हान केले*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …