Breaking News

शांतता व सुव्यवस्था राखण्या निमित्य फ्लॅग मार्च

शांतता व सुव्यवस्था राखण्या निमित्य फ्लॅग मार्च


सावनेर:- ईद-ए- मिलादलुद्दीन च्या निमित्त सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत सकाळी 10 ते 12 च्या दरम्यान सावनेर शहरातील मुख्य रस्त्यावर स्थानिक पोलिस दलाने मुस्लिम बांधवाची ईद-ए-मिलादलुद्दीन सणा करिता पोलिस प्रशासन पूर्ण पणे राज्य असल्याने शांतता व सुव्यवस्थेत आनंदात पार पडावी व कोणत्याही प्रकारच्या अनुसुचित प्रकार घडु नये यासाठी नागरिकांनी सुद्धा सहयोग करावा असे आव्हान केले
फ्लॉग मार्च पोलिस निरिक्षक अशोक कोळी यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन इथून होऊन गांधी पुतळा, बस स्थानक,कृषी बाजार समिती, आंबेडकर पुतळा, गडकरी चोक,बाजार चाैक,मडकी चाैक,मुरलिधर मंदिर, करोकार चाैक,होळी चाैक चिचपुरा,शिवमंदीर, छिंदवाडा रोड परत पोलीस स्टेशन असे संपूर्ण ताफ्यासोबत फ्लॉग मार्च करून पोलीस स्टेशन सावनेर च्या पटागणात यांची सांगता करण्यात आली.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …