Breaking News

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रामटेक विधानसभा द्वारे रोग निदान शिबीराचे आयोजन* *आरोग्य व निःशुल्क मुळव्याध तपासणी शिबीराचा ५५ नागरिकांनी घेतला लाभ*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रामटेक विधानसभा द्वारे रोग निदान शिबीराचे आयोजन*

*आरोग्य व निःशुल्क मुळव्याध तपासणी शिबीराचा ५५ नागरिकांनी घेतला लाभ*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – राष्ट्रवादी काँग्रेस रामटेक विधानसभा द्वारे समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे आरोग्य व निःशुल्क मुळव्याध तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीराचा लाभ परिसरातील ५५ नागरिकांनी घेतला.


रविवार दिनांक.१२ डिसेंबर २०२१ ला समाजभवन हनुमान नगर कन्हान येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी रामटेक विधानसभा, पारशिवनी तालुका व कन्हान शहर द्वारे आरोग्य व निशुल्क मुुळव्याध तपासणी शिबिराचे राष्ट्रवादी कॉग्रेस रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे,नागपुर जिला उपाध्यक्ष गणेश पाणतावने, कन्हान-पिपरी नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर, डॉ सत्यम सुपारे, कन्हान पोस्टे चे पो उप निरीक्षक महादेव सुरजुसे, महा वितरण उपकार्यकारी अभियंता अनंत भगत, किसान काँग्रेस नागपुर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश काकडे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिबीर कार्यक्रमाचे उदघाटन करून कार्य क्रमाची सुरूवात करण्यात आली असता आरोग्य व निशुल्क मुुळव्याध तपासणी शिबिराचा परिसरातील ५५ नागरिकांनी लाभ घेतला. याप्रसंगी राकॉ पारशिवनी तालुकाध्यक्ष पुरणदास तांडेकर, जिला महा सचिव श्रीराम नांदुरकर, रामटेक विधानसभा क्षेत्र युवक अध्यक्ष देवीदास तड़स, नागपुर जिला मिडिया सेल महासचिव रोहित मानवटकर, कन्हान शहराध्यक्ष अभिषेक बेलसरे, पारशिवनी तालुकाध्यक्ष सचिन आमले, कन्हान महिला उपाध्यक्ष माया भोयर, महिला जिल्हा महासचिव सुनीता मानकर, पारशिवनी शहर महिला अध्यक्ष नीताताई गोमकाडे, पारशिवनी शहरा ध्यक्ष प्रणव गोमासे, कन्हान शहर कार्याध्यक्ष कमलेश शर्मा, पारशिवनी मिडिया सेल अध्यक्ष शफीक शेफ, समाजसेवी दलजीत पात्रे, रामटेक विधानसभा क्षेत्र सचिव संगीत भारती, उपाध्यक्ष योगिता भलावी, कन्हान महासचिव दिवाकर इंगोले, समाजसेवी गणेश भालेकर, लोकेश डहाके, मनोज शेंडे, कन्हान उपाध्य क्ष विवेक अंबास्कर, कन्हान महिला उपाध्यक्ष सुनीता वैद्य, कन्हान उपाध्यक्ष अनील भालेकर, सुरज वरखेड़े, अमित बेलसरे, सुरज प्रसाद ,अशोक पाटील , मोरेश्वर खडसे, कन्हान शहर महासचिव नरेश सोनेकर ,कांद्री शहर महासचिव केशव विश्वकर्मा, कुणाल वर्मा, लोंढेे, देवेंद्र खडसे, दिनेश पुरवले, लखन पुरवले, राज शेंडे, प्रणय गोमासे, अरविंद कढारे, कळमकर, प्रियंका आखरे, प्रभा भुते, अनिता मेश्राम सह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होतेे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता आनंद (सतीश) किशोर बेलसरे व मित्रानी सहकार्य केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …