Breaking News

अरविंद इंडो पब्लिक स्कूल मध्ये बाल दिवस साजरी

अरविंद इंडो पब्लिक स्कूल मध्ये बाल दिवस साजरी

सावनेर प्रतिनिधि-सूरज सेलकर


सावनेरअरविंद इंडो पब्लिक स्कूलमध्ये बाळ दिवस साजरी करण्यात आली .कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून तसेच प. जवाहरलाल नेहरू ह्यांचा प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमला सुरुवात झाली . वर्ग ६ वी च्या विध्यार्थ्यांनि ‘बाल मजूर ‘ ह्यावर लघु नाटिका व नृत्याचे सादरीकरण करून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारावर व बाल मजुर बंदी घालावी असा संदेश दिला तसेच शिक्षकांनि विध्यार्थ्यांन साठी मनोरंजक असे काही कार्यक्रम आयोजित केले . त्यानंतर स्कूल चे प्राचार्य रामकुमार शर्मा सर यांनी बाल दिवसाचे महत्त्व पटवून दिले व प. जवाहरलाल नेहरू ह्यांची जीवन गाथा बद्दल माहिती दिली. विध्यार्थ्यांना गिफ्ट्स व मिठाई वाटप करण्यात आले.

तसेच USO informative test हया मध्ये उत्तीर्ण विध्यार्थी सानिका अफाट, श्रेया वालके, प्रसन्न भोयर गोल्ड मेडल पटकावले. सदर आयोजनास वर्षा कावरे, ज्योती पारधी, स्मिता अटाळकर,सोनाली कोल्हे, वर्षा वर्मा ,वैशाली जाधव, रंजना ठाकूर ,समीर उईके, होमेश चोपडे आणि शिक्षक व शिक्षकेत्तर ह्या सर्वांनी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात सहयोग केला

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …