Breaking News

*परशुराम आयटीआय मध्ये दरवर्षीप्रमाणे 10 डिसेंबर ला रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन*

*परशुराम आयटीआय मध्ये दरवर्षीप्रमाणे 10 डिसेंबर ला रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
कोराडी:- परशुराम आयटीआय मध्ये 10 डिसेंबर 2021 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मागील दोन वर्षापासून कोरोना महामारी च्या संकटामुळे रक्ताचा तुटवड्या पडल्यामुळे अशा परिस्थितीत रक्तदान करणे खूप महत्वाच् झाल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी रक्तदान केले व रक्तदानाचे महत्त्व जाणून रक्तदान शिबिराला चांगला असा प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरामध्ये 35 प्रशिक्षणार्थ्यांनी रक्तदान केले, शिक्षक व कर्मचारी यांनीसुद्धा रक्तदान केले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …