*स्टार प्रो.कबड्डी सर्पर्धेचे आयोजन*

पारशिवनीःदरवर्षी प्रमाणे याहीवर्षी भागीमहारी त.पारशिवनी जि नागपूर येथे *” स्टार प्रो कबड्डी स्पर्धा “* श्री साईबाबा क्रिडा मंडळाच्या वतीने *21 डिसेंबर 2019 रोज शनिवार ते 22 डिसेंबर 2019 रोज रविवार* पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे. *या कबड्डी स्पर्धेत आकर्षक बक्षीसांची मेजवानी असणार असून उत्कृष्ट ट्राॅफी , उत्कृष्ट रिडर , उत्कृष्ट डिपेंडर व उत्कृष्ट आॅलराऊंडर यांनाही विशेष बक्षीस देण्यात येणार आहे.*
तरीही या स्पर्धेत जास्तीत जास्त कबड्डी हौशी संघाने सहभाग घ्यावा. हे सर्व सामने नागपूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या नियमानुसार खेळविल्या जाईल . अशी श्री. साईबाबा क्रिडा मंडळ भागीमहारी च्या वतीने कळविण्यात आलेले आहे.
*: – संपर्क – :*
*9326988862*9764053321*9595066565*7875983372*7498712929*7887496876*9518985361*
Maharashtra News Media सच की आवाज