Breaking News

*आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांच्या मोवाड नगर परिषदेला भेट व भाजपा कार्यकर्ते ना मार्गदर्शन*

*आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांच्या मोवाड नगर परिषदेला भेट व भाजपा कार्यकर्ते ना मार्गदर्शन*

नरखेड तालुका प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – दि.७/१/२०२२ रो.शुक्रवारला मोवाड शहरात मा.आमदार विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था चे चंद्रशेखर बावणकुळे यांच्या नगर परिषद कार्यलयाल भेट यावेळी प्रमुख उपस्थित उकेश चौव्हान,संदीप सरोदे,किशोर रेवतकर,
स्वप्ननिल नागपूर हे उपस्थित होते, यावेळी विविध समस्या वर मा.मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.

यावेळी १)पंतप्रधान आवास योजना चे उर्वरित पैसे लाभार्थ्यांना मिळणेसाठी,२)खेलो इंडिया अंतर्गत मिनी स्टेडियम चे बांधकाम च्या प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी, ३)नगर परिषद मधील रिक्त झालेली पदे भरणे करीता, ४)पंतप्रधान आवास योजनेचे पोर्टल सुरू करणे , ५)N.I.T. नागपूर ने नगर परिषद उच्च माध्यमिक शाळेचे ईमारतीची ही धोकेची झाले चे घोषित के म्हणून शाळेचे नवीन इमारत चे बांधकाम करणे साठी निधी मंजूर करणे करीता पाठपुरावा करावा अशा अनेक समस्या चे निवेदन हे भाजपचे पदाधिकारी सुरेश खसारे, रवींद्र माळोदे, दिनेश पांडे,ईसमाईल बारुदवाले,ज्ञानेश्वर अकर्ते,ललित अकर्ते, अंकुश घावडे,वासुदेव बनाईत, चेतन ठोबंरे,श्रीकांत मालधुरे,निखिल कठाणे, मुरलीधर पराते,निलेश हटेकर,मंगेश कवडती,धिरज गिरी ईतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …