Breaking News

*मोठी बातमी* *कन्हान येथे पंजाब नॅशनल बँक जवळ एका युवका वर प्राणघातक हल्ला* *युवक गंभीर जख्मी , आरोपी फरार*

*मोठी बातमी*

*कन्हान येथे पंजाब नॅशनल बँक जवळ एका युवका वर प्राणघातक हल्ला*

*युवक गंभीर जख्मी , आरोपी फरार*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान :- कन्हान पुलिस स्टेशन अंतर्गत डॉ.बाबासाहब आंबेडकर चौक येथे पंजाब नॅशनल बँक जवळ एका युवकावर घातक शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळखळ उडाली आहे .
शनिवार दिनांक ८ जानेवारी २०२२ ला रात्री च्या दरम्यान अज्ञात आरोपी ने घातक शस्त्राने युवक आशिष विजय सिंग ठाकुर, वय २२ राहणार गणेश नगर कन्हान यांच्या मानेवर प्राणघातक हल्ला करुन गंभीर जख्मी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . घटनास्थळा वरुन आरोपी पसार झाले आहे .


सदर घायल युवकाला प्रथम उपचारा करिता प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नेले असता डाॅक्टरांनी तपासुन त्याला मेयो रुग्णालय नागपुर येथे रेफर केले आहे .
बातमी लिहल्या पर्यंत कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झालेला नसुन कन्हान पोलीस पुढील तपास करत आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …