Breaking News

*चिचोली येथे ग्रामसंघ, महिला बचत गट कार्यालय चे उदघाटन*

*चिचोली येथे ग्रामसंघ, महिला बचत गट कार्यालय चे उदघाटन*

मुख्य संपादक – किशोर ढूढ़ेले
सावनेर – ग्रामपंचायत चिचोली,पंचायत समिति व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नौती अभियान मार्फत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य महिला बचत गट यांचे मार्गदर्शन व गृहउद्योग मार्फत विकास व्हावा म्हणून ग्रामसंघ कार्यालय चे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरषोत्तम चान्देकर सरपंच यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा चिचोली वार्ड नं 1 येथे बुधवार रोजी घेण्यात आले


या कार्यक्रमाला प्रमुख अतिथि अरुणा शिंदे सभापती पंचायत समिति सावनेर,प्रशांत फुलझले व्यवस्थापक बैंक ऑफ इंडिया,राहुल मानकर व्यवस्थापक बैंक ऑफ बडौदा,रविकुमार गुप्ता व्यवस्थापक स्टेट बैंक ऑफ इंडिया,व्ही एस कासरे,रोशन लकडकर तालुका समन्वयक,,दीपक धमगाये तालुका समन्वयक उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या आयोजन करिता कल्पतरु ग्रामसंघ,गंगोत्री ग्रामसंघ,अमृतधारा ग्रामसंघाच्या कविता मेश्राम,छाया सहारे,योगश्री महाजन,माधुरी तुरणकर,मनीषा मडकवार,अश्विनी सरयाम,सारिका तांडेकर,प्रणीता गवई,मनीषा चवरे,चैताली भाकरे,सुषमा सोमकुंवर,कीर्ति माकोडे,शीतल गोडबोले,माया रागासे,सुषमा पारवे,रुपाली सहारे,विमल गेडाम,शंकुतला कोसरे,जयश्री भोयर,अनिता वानखेडे,कमल ढोले यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन कीर्ति माकोडे,प्रास्ताविक कविता मेश्राम व आभार शीतल गोडबोले यांनी मानले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …