Breaking News

*जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुमित्राताई कुंभारे यांच्या हस्ते रस्ता बांधकाम भूमिपूजन*

*जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुमित्राताई कुंभारे यांच्या हस्ते रस्ता बांधकाम भूमिपूजन*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर – नरसाळा खापा गावात मागील सात वर्षापासून बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुख्य मार्गाचे बांधकामास 25 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सुमित्राताई मनोहर कुंभारे यांच्या हस्ते पार पडले. 
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिपक गरुड,पंचायत समिती सदस्य गोविंदराव ठाकरे, मायाताई पाटील,सरपंच प्रमोद चापेकर,उपसरपंच विकास गायधने,सचिव किरण वैष्णव,प्रकाश चाफेकर,सोनू रावसाहेब,अशोक डवरे आदींसह ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.


 

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …