आमचा गाव आमचा विकास आवारपूरात उत्साहत आज साजरा
अंगणवाडी /बचतगट /आशा वर्ककर यांची उपस्थितीत
आवारपूर प्रतिनिधि :-गौतम धोटे
दिनांक २0/११/२0१९ला कोरपना पंचायत समिती जी परिषद चंद्रपूर च्या वतीने आवारपूर येथील आमचा गाव आमचा विकास (GPDP)६.३ उपक्रमांतर्गत ग्राम पंचायत विकास आराखड्यासंबंधी महीला स्वयंसहाय्यता गटाच्या ग्रांमसंघ .अंगणवाडीसेवीका आणी ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांची यांची एकदिवसीय कार्यशाळा
आवारपूर येथे सांस्क् तिक भवनात आज उत्साहात साजरा करण्यात आला .
या वेळी सर्वस आमचा गाव आमचा विकास या कार्यक्रंमाचे अध्यक्षा सरपंच सिंदूताई परचाके.होत्या तर धनंजय लोखंडे प्रक्षिशक यानी विविध विषयासह ग्रामपंचायत विकास कांम कशा पदतीने करण्यासाठी या वेळी मार्गदर्शन केले
या वेळी .ग्राम सचिव शुभाष ताजने.ग्राम सचिव गणेश घोडमारे. ग्राम सचिव कुरूडे. ग्राम सचिव दिणेश येरने .ग्राम सचिव चौधरी. पाणी पुरोठा गणपत राजूरकर. ग्राम सदस्य शिलाताई धोटे .ग्राम सदस्य रूपाताई बोबाटे.ग्राम सदस्य मंदाताई डंभारे.पंढरी डाखे सर.जी.प.शाळा आवारपूरचे शिक्षक मेघराज उपरे..रामदास जिवने.आदेश वंजारी .महादेव कळसकर.
सचिन खमंनकर .ग्राम सदस्या पद् माताई रत्ने .राहुल सोनटक्के.आणी आशा किन्नाके.रेखा.सरवर.मिणा परचाके.मिनाताई उमरे.संगीता.दुगेँ.सुजता मुन.संगीता गेडांम.छाया जिवने.वंदना वरारकर.सुवर्णा मंदे.मनिशा गेडांम.सारीखा मासीरकर.मंदाबाई ताजने.नित लालसरे.प्रिया वंनकर.नमिता जिवने.संगीता वानखेडे.योगीता टिपलो. या कार्यक्रंसाठी येथील परिसरातील सरपंच/अंगणवाडीसेविका/आशा वर्ककर/जी.प.शिक्षीक/पोलीस पाटील/पाणी पुरवटा कर्मचारी व बचतगट महीलांची आदीची आणी येथील ग्रामस्थांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती .हे मात्र खरे.