Breaking News

*ब्रेकिंग न्यूज* *कन्हान परिसरातील खदान च्या एका कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यु* *कन्हान परिसरात २० नव्या कोरोना रुग्णांची नोंद* *तिसऱ्या लाटेची चाहुल ७० कोरोना होम कोरंटाईन, १ नागपुर ला कन्हान परिसर एकुण १७४ कोरोना रुग्ण*

*ब्रेकिंग न्यूज*

*कन्हान परिसरातील खदान च्या एका कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यु*

*कन्हान परिसरात २० नव्या कोरोना रुग्णांची नोंद*

*तिसऱ्या लाटेची चाहुल ७० कोरोना होम कोरंटाईन, १ नागपुर ला कन्हान परिसर एकुण १७४ कोरोना रुग्ण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कोरोना तिसरी लाट झापाट्याने दिवसेन दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या ४८ तपासणी कन्हान १४, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ७२ तपासणीत ०६ असे कन्हान परिसरात एकुण २० नवीन कोरोना संक्रमित रूग्ण आढळुन आल्याने व कामठी खाजगी रूग्णालयात १ संक्रमित रुग्णांचा मुत्यु झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन आता पर्यंत १७४ रूग्ण संख्या झाली असुन १०२ बरे झाले. सध्या ७० रूग्णांना होम क्वोरंटाईन करून एका रूग्णाचा नागपुर ला उपचार सुरू आहे.


कोरोना तिसऱ्या लाटे ची सुरूवात भासत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे बुधवार (दि.१९) जानेवारी च्या गुरूवार (दि.२०) ला आलेल्या ४८ तपासणीत १४ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ७२ तपासणीत ०५ आणि खाजगी १ असे एकुण २० कोरोना संक्रमित रूग्ण आढळुन आले असुन कामठी खाजगी रूग्णालयात खदान चा १ संक्रमित रुग्णांचा मुत्यु झाला. एकुण ७० रूग्णांना घरीच उपचार करण्यात येत असुन एका चा नागपुर येथे उपचार सुरू असुन कन्हान परिसरात एकुण १७४ रूग्ण संख्या झाली आहे.
(दि.१) डिसेंबर २०२१ ला टेकाडी (को.ख) नविन वसाहत येथील कोलकत्ता वरुन आलेल्या तरूणा ची प्रकृती बिघडल्याने नागपुर ला खाजगी रूग्णालयात दाखल केल्याने खाजगी तपासणीत तिसऱ्या लाटेचा पहिला रूग्ण आढळुन आला. बुधवार (दि.१९) जानेवारी २०२२ पर्यंत ७१ कोरोना रूग्ण संक्रमित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान बुधवार च्या ४८ तपासणी त गुरूवार (दि.२०) जानेवारी ला कन्हान केंद्रातुन १४ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ७२ तपास णीत ०५ व खाजगी चा १ असे कन्हान परिसर एकुण २० संक्रमित रुग्ण आढळले. कामठी खाजगी रूग्णाल यात खदान चा एक रूग्ण संक्रमित आढळुन मुत्यु झाला आहे. यात कन्हान- शिवनगर २, विवेकानंद नग र २, राय नगर १, इंदिरा नगर १, आंनद नगर १, पटेल नगर १, गणेश नगर १, पिपरी १, सिहोरा १, कांद्री १, खदान १, कामठी १, साटक २, निमखेडा २, बोरडा २, नांदगाव १ असे कन्हान परिसर एकुण २० कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत खाजगी तपास णीत ४, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या तपासणी त १४८, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक चे २१, कामठी १ रूग्ण असे कन्हान परिसरात एकुण १७४ रूग्ण संख्या झाली असुन सध्या १०२ रूग्ण दुरूस्त झाले तर ७० रूग्ण होम कोरंटाईन करून एकाचा नागपुर ला उपचार करण्यात येत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …