Breaking News

*कन्हान १९, साटक ०१ कन्हान परिसर एकुण २० कोरोना संक्रमित* *तिसऱ्या लाटेची चाहुल ८२ कोरोना होम कोरंटाईन, १ नागपुर ला कन्हान परिसर एकुण १९९*

*कन्हान १९, साटक ०१ कन्हान परिसर एकुण २० कोरोना संक्रमित*

*तिसऱ्या लाटेची चाहुल ८२ कोरोना होम कोरंटाईन, १ नागपुर ला कन्हान परिसर एकुण १९९*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कोरोनाची तिसरी लाट सुरू होत दिवसेन दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या ४० तपासणी कन्हान १९, प्राथमिक आ रोग्य केंद्र साटक ३९ तपासणीत ०१ असे कन्हान परिसर एकुण २० कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत १९९ रूग्ण संख्या झाली असुन ११५ बरे झाले. ०१ मृत्यु तर सध्या ८२ रूग्णाना होम क्वोरंटाईन करून एका रूग्णाचा नागपुर ला उपचार सुरू आहे.
कोरोना तिसऱ्या लाटेची सुरूवात भासत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे शुक्रवार (दि.२१) जानेवारी च्या शनिवार (दि.२२) ला आलेल्या ४० तपासणीत कन्हान १९ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ३९ तपासणीत केरडी चा ०१ असे एकुण २० कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत एकुण ८२ रूग्णाना घरीच उपचार करण्यात येत असुन एका चा नागपुर येथे उपचार सुरू असुन कन्हान परिसरात एकुण १९९ रूग्ण संख्या झाली असुन ११५ रूग्ण दुरूस्त झाले. तर एकाचा मुत्यु झाला आहे.

(१ डिसेंबर २०२१ ते २२ जानेवारी २०२२ पर्यंत)
जुने एकुण – १७९
२२/१/२२ नवीन – २०
एकुण – १९९
मुत्यु – ०१
बरे झाले – ११५
बाधित रूग्ण – ८३

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …