*निधन वार्ता*
*लीलाबाई इंगोले यांचे दु:खद निधन*
कन्हान : – श्री वंसतराव व कृष्णराव इंगोले यांची आई गं.भा. लीलाबाई केशवरावजी इंगोले टेकाडी येथील मुळ रहिवासी ह.मु गणेश नगर कन्हान यांचे वृध्पकाळा च्या आजाराने बुधवार दिनांक.१९ जानेवारी २०२२ ला पहाटे सकाळी ३.३० वाजता दु:खद निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. त्यांचे राहते घर गणेश नगर कन्हान येथुन दुपारी १ वाजता अंतिम यात्रा काढुन कन्हान नदीच्या शांती घाटावर सामुहीक श्रध्दाजंली अर्पण करून अंतिम संस्कार कऱण्यात आला. त्याच्या पश्चात पाच मुले, चार मुली सर्व विवाहीत नातु , नातीन व बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेल्या.
Maharashtra News Media सच की आवाज