Breaking News

*कन्हान १६, साटक १२ कन्हान परिसर एकुण २८ कोरोना संक्रमित* *तिसऱ्या लाटेची चाहुल ९९ कोरोना होम कोरंटाईन, १ नागपुर ला कन्हान परिसर एकुण २२७*

*कन्हान १६, साटक १२ कन्हान परिसर एकुण २८ कोरोना संक्रमित*

*तिसऱ्या लाटेची चाहुल ९९ कोरोना होम कोरंटाईन, १ नागपुर ला कन्हान परिसर एकुण २२७*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कोरोनाची तिसरी लाट सुरू होत दिवसेन दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या ३० तपासणी कन्हान १६, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक १०२ तपासणीत १२ असे कन्हान परिसर एकुण २८ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत २२७ रूग्ण संख्या झाली असुन १२६ बरे झाले. ०१ मृत्यु तर सध्या ९९ रूग्णाना होम क्वोरंटाईन करून एका रूग्णाचा नागपुर ला उपचार सुरू आहे.
कोरोना तिसऱ्या लाटेची सुरूवात भासत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे शनिवार (दि.२२) जानेवारी च्या रविवार (दि.२३) ला आलेल्या ३० तपासणीत कन्हान १६ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या १०२ तपासणीत १२ यात केरडी २,खेडी २, नांदगाव २, साटक ३, निमखेडा ३ असे एकुण २८ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत एकुण ९९ रूग्णाना घरीच उपचार करण्यात येत असुन एका चा नागपुर येथे उपचार सुरू असुन कन्हान परिसरात एकुण २२७ रूग्ण संख्या झाली असुन १२६ रूग्ण दुरूस्त झाले. तर एकाचा मृत्यु झाला आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …