पिंपरडच्या नाल्यावर पोलीसानी बांधला बंधारा
आवारपूर प्रतिनिधि – गौतम धोटे
कोरपना तालूका पारडी लगत लेल्या मुकुटबन पासून 3 की.मी असलेल्या पिंपरडच्या नाल्यावर पोलीसांनी बांधला बंधारा.*
*झरीजामनी:- तालूक्यातील येत असलेल्या पिंपरड येथील गावानजीक* *नाल्यावर मुकुटबन पोलिसांनी मोठा पुढाकार घेऊन*
*कलेक्टर साहेबांच्या* *आदेशानुसार पोलीस प्रशासनाने एक पाऊल पुढे असेच मनावे वाटते*
*या वंनराई बंधारा निमिँती कार्यक्रंमाकरीता*
*मुकुटबन ठाण्यांचे मणमीळावू व कर्तव्य दक्ष ठाणेदार ‘धर्मा सोनुने साहेब याणी मोठा पुढाकार घेवून यांची निमिँती केली . धर्मा सोनुने साहेबासोबत*
*पोलीस शिपाई:नीरज पातूरकर, सुलभ उईके, प्रदीप कवराशे,स्वप्नील बेलखेडे,खुशाल सुरपाम,मंगेश सलाम.*
*आदीची उपस्थितीत*
*या वंनराई बंधाऱ्याकरीता किवा या अणुसंगाने*
*गाव खेड्याती गावा गावात* *पाणी अडावा/पाणी जिरावा कार्यक्रंम परिसरातील नागरीकांनी आयोजीत करावे असे आवाहन मुकुटबंन येथील सोनुने ठाणेदारानी नागरीकांना मार्गदर्शन*
*यावेळी केले .या वनराई बंधाऱ्यामुळे या पिंपरड गावाशेजारी शेतकऱ्यांचाही गुरांना पाणी या साठवनूकी मुळे अदीकच फायदा होण्यासाठी*
*मदत होतो हे लक्षात घेता येथील परिसरातील*
*नागरीक पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत होत आहे.या ठाणेदारांचे शब्दसुमंणाने येडशी येथील प्रथंम नागरीक आयु सरपंच वृंदाताई राहूल भगत सह आदी नागरीकांनी अभीनंदन केले आहे..*
Maharashtra News Media सच की आवाज