*निधन वार्ता *
*सखारामजी मेश्राम यांचे दु:खद निधन*
कन्हान : – श्री चेतन सखाराम मेश्राम व श्री चंदन सखाराम मेश्राम यांचे वडील श्री सखाराम लक्ष्मणजी मेश्राम राहणार. लेबर कॅम्प पंचशील नगर सत्रापुर कन्हान यांचे वृध्पकाळा च्या आजाराने मंगळवार दिनांक.१ फेब्रुवारी २०२२ ला सकाळी ६ वाजता दु:खद निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. त्यांचे राहते घर लेबर कॅम्प पंचशील नगर सत्रापुर कन्हान येथुन दुपारी २ वाजता अंतिम यात्रा काढुन कन्हान नदीच्या शांती घाटावर सामुहिक श्रध्दाजंली अर्पण करून अंतिम संस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात चार मुले, दोन मुली सर्व विवाहीत नातु , नातीन व बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेले.
Maharashtra News Media सच की आवाज