Breaking News

*कन्हान ०७, साटक ०३ असे एकुण कन्हान परिसरात १० कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद* *तिसऱ्या लाटेची चाहुल ८२ कोरोना होम कोरंटाईन, करून कन्हान परिसरात एकुण ३५६ रुग्ण*

*कन्हान ०७, साटक ०३ असे एकुण कन्हान परिसरात १० कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद*

*तिसऱ्या लाटेची चाहुल ८२ कोरोना होम कोरंटाईन, करून कन्हान परिसरात एकुण ३५६ रुग्ण*

कन्हान : – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसे दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या २५ तपासणी कन्हान ०७, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ३४ तपासणीत ०३ असे कन्हान परिसरात एकुण १० कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत ३५६ रूग्ण संख्या झाली असुन २७३ बरे झाले. ०१ मृत्यु तर सध्या ८२ रूग्णांना होम क्वोरंटाईन करून घरीच उपचार सुरू आहे.
कोरोना तिसऱ्या लाटेची सुरूवात भासत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे सोमवार दिनांक.३१ च्या तपासणीचा मंगळवार दिनांक.०१ फेब्रुवारी ला आलेल्या २५ तपासणीत कन्हान ०७ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ३४ तपासणीत ०३ असे कन्हान परिसर एकुण १० कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत एकुण ८२ रूग्णाना घरीच उपचार करण्यात येत असुन कन्हान परिसरात एकुण ३५६ रूग्ण संख्या झाली असुन २७३ रूग्ण दुरूस्त झाले. तर एकाचा मृत्यु झाला आहे.

१ डिसेंबर २०२१ ते १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत
जुने एकुण – ३४६
१/२/२२ नवीन – ०१०
एकुण – ३५६
मुत्यु – ००१
बरे झाले – २७३
बाधित रूग्ण – १००

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …