Breaking News

*कन्हान परिसरात एकुण १२ कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद* *कन्हान ०४, साटक ०८ असे एकुण १२ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले* *तिसऱ्या लाटेची चाहुल ९१ कोरोना होम कोरंटाईन, करून कन्हान परिसरात एकुण ३६८ रुग्ण*

*कन्हान परिसरात एकुण १२ कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद*

*कन्हान ०४, साटक ०८ असे एकुण १२ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले*

*तिसऱ्या लाटेची चाहुल ९१ कोरोना होम कोरंटाईन, करून कन्हान परिसरात एकुण ३६८ रुग्ण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान परिसरात कोरोनाची तिसरी लाट सुरू होत दिवसेन दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या १३ तपासणी कन्हान ०४, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ४३ तपासणीत ०८ असे कन्हान परिसरात एकुण १२ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत ३६८ रूग्ण संख्या झाली असुन २७६ बरे झाले. तर एकाचा मृत्यु झाला असुन सध्या ९१ रूग्णाना होम क्वोरंटाईन करून घरीच उपचार सुरू आहे.
कोरोना च्या तिसऱ्या लाटेची सुरूवात भासत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मंगळवार दिनांक.०१ च्या तपासणीचा बुधवार दिनांक.०२ फेब्रुवारी ला आलेल्या १३ तपासणीत कन्हान ०४ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ४३ तपासणीत ०८ असे कन्हान परिसरात एकुण १२ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत एकुण ९१ रूग्णाना घरीच उपचार करण्यात येत असुन कन्हान परिसरात एकुण ३६८ रूग्ण संख्या झाली असुन २७६ रूग्ण दुरूस्त झाले. तर एकाचा मृत्यु झाला आहे.

१ डिसेंबर २०२१ ते २ फेब्रुवारी २०२२ पर्यंत
जुने एकुण – ३५६
१/२/२२ नवीन – ०१२
एकुण – ३६८
मुत्यु – ००१
बरे झाले – २७६
बाधित रूग्ण – ०९१

३६८ -१ = ३६७ – २७६ = ०९१

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …