Breaking News

*समर्पण फाऊंडेशन तर्फे भारतरत्न स्वर कोकिळा स्व. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली*

*समर्पण फाऊंडेशन तर्फे भारतरत्न स्वर कोकिळा स्व. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली*

सावनेर – आज भारतरत्न लता ताई मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला, त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण देशात हळ हळ व्यक्त केली जात आहे.
सावनेर शहरातील सामाजिक संस्था समर्पण फाऊंडेशन तर्फे भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात नगर सेवक तुषार उमाटे, डॉ नितीन पोटोडे, मनीष जी चित्तेवान, नरेंद्रजी ठाकूर, पद्माकर जी कामोने, अभिषेक जी मुलमुले, कुलभूषण नवधिंगे, डॉ विलास मानकर, प्रविनजी नारेकर, डॉ. राहुल दाते, अभिषेकसिंह गहरवार, राकेश गुप्ता, उमेश भुतडा, आणि समस्त पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …