Breaking News

*मोवाड शहर दुमदुम ले गजानन मंत्राने* *महाप्रसाद ने झाली समारोप*

*मोवाड शहर दुमदुम ले गजानन मंत्राने*

*महाप्रसाद ने झाली समारोप*

नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे


मोवाड – शहर येथे विठ्ठल मंदिर देवस्थान जुनी वस्ती यांच्या सहकार्याने दि.१२/२/२०२२ ला गजानन महाराज मोवाड शहर प्रदर्शन दि.१३/२/२०२२ ला श्री गजानन मुर्ती स्थापन व दि १४/२/२०२२ पासून गजानन महाराज विजय गथा परायन ही मंदिर मध्ये भक्तनी केलेत यामध्ये अनेक पुरुष, महिला यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व दि २३/२/२०२२ ला हं.भ.प.गणेशबाबा हेबंडा महागंवार यांनी कालेचे किर्तन करू भक्त मय रस मय वातावरण श्री भक्त ना गजानन बोध केला व दुपारी महाप्रसाद च्या कार्यक्रम खैरगाव, गणेशपुर,गोधनी, येरला, जामठी, उमरी, मोवाड ,बेलोना अशा अनेक लोकांनी मोठया आनंदाने महाप्रसाद ग्रहण घेला या यशस्वी ते साठी मोवाड शहरातील श्री गजानन भक्त नी मोलाचे आर्थिक, शारीरिक, व मानसिक श्रमाने मेहनत केली.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …