Breaking News

*कार्तिक पौर्णिमा व क्रांतिवीर श्यामलाल बाबू श्रीवास जयंती उत्साहात साजरी.*

*कार्तिक पौर्णिमा व क्रांतिवीर श्यामलाल बाबू श्रीवास जयंती उत्साहात साजरी.*

कोराडी प्रतिनिधि -दिलीप येवले

क्रांतिवीर श्यामलालबाबु श्रीवास स्मृती बहुद्देशिय संस्था व हनुमान मंदिर पंच कमेटी द्वारे कार्तिक पोर्णिमा महोत्सव व क्रांतिवीर श्यामलाल बाबु श्रीवास जयंती प्रित्यर्थ *भव्य दिंडी,महाप्रसाद व इंजि.भाऊसाहेब थुटे सप्तखंजेरी वादक यांचा तुफान विनोदी समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.*

कार्यक्रमाचे अध्यक्ष *मा.ना.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब माजी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नागपुर व वर्धा जिल्हा* यांचे संस्था तर्फे यावेळी श्रीवास नगर वासीयांना मालकी हक्काचे पट्टे मिळऊन दिल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी.

*मा.श्री.राजेशभाऊ रंगारी, नगराध्यक्ष न.पं. महादूला.*

*मा.श्री.संकेतभाऊ बावनकूळे अध्यक्ष.श्री.श्री.फाऊंडेशन.*

*सौ. सारिकाताई झोड, गटनेता न.पं.महादूला.*

*श्री.महेशभाऊ धुडस, बांधकाम सभापती, न.पं. महादूला.*

सर्वश्री नगरसेविका
सौ.सविताताई ढेण्गे, सौ. छायाताई मेश्राम, सौ. गुणवंताताई पटले, सौ.सोनूताई कांबळे यांसह नगरसेवक श्री.पवनजी पखिड्डे, श्री.अजयजी वाणी, श्री.भाऊरावजी गोमासे, श्री. रामुजी गोमासे, श्री.अरूणजी ऊजवणे, श्री. अनिलजी बोरकर, श्री.डॉ.सूरज पराते. श्री.राजूजी लोणारे ई उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्था पदाधिकारी व हनुमान मंदिर पंच कमेटी चे श्री. राजेशजी मछले, श्री.राजेशजी गोलर, श्री.जयपालजी बिरखेडे, श्री.शंकरजी शेंडे, श्री.बाबूलालजी मोटघरे, श्री.मुन्ना मेश्राम, श्री.राधेश्यामजी मोटघरे, श्री.घनश्याम मेश्राम, श्री.माधव लाडे, श्री.शंकर मेश्राम, श्री.जगत मेहरकर, श्री.महावीर चन्नोरे, श्री.दिलीप मेश्राम, श्री.ब्रिजलाल खोब्रागडे, श्री.पुरण आगासे, श्री.टिकाराम आगासे, श्री. काशीराम आगासे, श्री.नाना पटले, श्री.विनोद आगासे, श्री.राहुल मानकर, श्री.प्रितम लोहासारवा, श्री.बापूराव सोनवणे, श्री.दिनकर ठवळे, श्री.दिलीप येवले यांसह असंख्य नागरिक तसेच

विश्वनाथ चव्हाण, शिवप्रसाद नांगे, अजय सोलंकी, प्रफुल्ल नारनवरे, निरंजन वाल्दे, निलेश वानखेडे, विक्रांत वाणी, अनिकेत वाणी, प्रितेश वानखेडे, अजय मानकर, योगेश मेश्राम, मनोज राहांगडाले,कमलेश खोब्रागडे, आकाश मेश्राम, सुनिल शेंडे, मोनु मेश्राम, रविंद्र मेश्राम, नितुन आगासे, नितिन चिंधालोरे, राकेश करसायल, राहुल इंगोले, प्रविण वानखेडे, भीमराज मोटघरे, उमेश बावनकर, सचिन लखारे, कैलास नांगे, राजेश बोरकर, योगेश चव्हाण, अभिजित इंगोले,विक्की खरवडे, अश्विन बर्वे, प्रज्वल जनबंधू, कैलास असनसुरे यांनी अथक परिश्रम घेतले.

*कार्यक्रमाचे संयोजक श्री.अमरजीत गोडबोले यांनी सुत्र संचालन व आभार मानले.*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …