*मोवाड शहरात महाशिवरात्री उत्वस साजरा*

*मोवाड शहरात महाशिवरात्री उत्वस साजरा*

नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – दोन वर्षीपासून कोरोना चे सावड असलेने महाशिवरात्री ची शोभा यात्रा निघू शकली नाही .पण यावर्षी भवयदिव भजन मंडळ व महिला भजनी मंडळ महीला खैरगाव ,मोवाड व ईतर गावातील शिव भक्त नी मोवाड शहर हे भोले च्या नावाने गजबजले, भकती मय भजन ,महादेवाचे ची जय जय कार ,यांच्या सुरातील मोवाड शहरातील नवीन वस्ती विठ्ठल रुखमीमंदिर मधून शोभा यात्रा निघाली या वेळी शहरातील मुख्य रस्ते वर शिवभकतानी शरबत,फराळ,फळे चे,पिण्याचे पाणी याची व्यवस्था स्वखर्चाने केली .यामुळे शोभायात्रा मध्ये भाविक मोठ्या आनंदाने हा महाप्रसाद ग्रहण केला .यावेळी शिव मंदिरत.मध्ये सहभागी झालेल्या भजनी मंडळ ना मान्य पाण दिलात हा कार्यक्रम यशस्वी मोवाड शहरातील अनेक शिवभक्तांनी मोलाचे सहकार्य केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …