कै.बाबुराव जी मडावी जयंती समारोह तथा सत्कार सोहळा

कै.बाबुराव जी मडावी जयंती समारोह तथा सत्कार सोहळा

खापरखेड़ा प्रतिनिधि दिलीप येवले

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर, कै.बाबुराव जी मडावी जयंती समारोह तथा सत्कार सोहळा *निमंत्रण* आदिवासी समाजाचे रत्नदीप बाबुराव जी मडावी यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन तथा आदिवासी विकासाच्या शेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आला आहे. *मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2019 ला सायंकाळी 5.30 वाजता* स्थळ *बैनियन हॉल, चिटणवीस सेंटर,सिव्हील लाईन, हिस्लाप कॉलेज,जवळ,नागपूर* कार्यक्रमाचे अध्यक्ष,मा. फग्नन सिंह जी कुलस्ते,पोलाद राज्य मंत्री भारत सरकार,प्रमुख उपस्थिती,मा. संदिपजी जोशी,महापौर,नागपूर, मा. अनीलजी सोले,आमदार, सत्कार मूर्ती,मा.विनोद जी पाटील, अति.आयुक्त,आदिवासी विकास विभाग अमरावती,मा.शिवराम जी भलावी, वनाधिकारी,वन्य जीव. *आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे* विनीत,दिनेश शेराम,विवेक नागभिरे,शाम कार्लेकर,विजय परतेकी,स्वप्नील मसराम,उमेश कुमरे,शाम कुमरे,राहुल मडावी,विनय उईके,राहुल मेश्राम,यश मसराम,सुरेंद्र नैताम,राहुल मरस कोल्हे,आणि सर्व पदाधिकारी.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …