नागेपल्ली सरपंचा सरोज किशोर दुर्गे यांच्या हस्ते अंगणवाडी क्रमांक 3 येथे शौचालय चे भमीपूजन
नागेपल्ली अंतर्गत येत असलेल्या अंगणवाडी क्रमांक 3 येथे 14 वित्त या निधीमधून शौचालय चे भूमिपूजन सरपंचा सरोज किशोर दुर्गे यांच्या हस्ते करण्यात आले, अंगणवाडी मधील लहान लहान मुलांना शौचालय ची अत्यंत आवश्यकता होति, हे जाणून तात्काळ त्या अंगणवाडीत शौचालय चे भमीपूजन करण्यात आले, या वेळी उपस्थित ग्राम पंचायत सदस्य श्रीनिवास निकोडे, ग्राम पंचायत सदस्या माधुरी आलाम, ग्राम पंचायत सदस्या लक्ष्मी सिडाम, व अंगणवाडी सेविका, व मदतनीसआणि गावातील महिला, पुरुष उपस्थित होते,
Maharashtra News Media सच की आवाज