निशुल्क कचरा व्यवस्थापन इंटर्नशिप प्रशिक्षण आज…

निशुल्क कचरा व्यवस्थापन इंटर्नशिप प्रशिक्षण आज…

विशेष प्रतिनिधि-दिलीप येवले

नागपुर : (दिनांक 26 नोव्हेंबर,)
नागपूर येत्या 26 नोव्हेंबर रोजी, दुपारी १ वाजता, नि:शुल्क कचरा व्यवस्थापन इंटर्नशिप प्रशिक्षण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह पुणे आणि नीला पोलिकास्ट बॅंक्शन संस्थेमार्फत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
मुख्य मार्गदर्शक डॉ.आशिष पोलकडे (पुणे ), निखिल भुते यांनी एका प्रसिद्धी पत्रकात आव्हान केले आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …