Breaking News

सावनेर स्थित हेटी येथे अरविंद इंडो पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिवस साजरा

अरविंद इंडो पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिवस साजरा

सावनेर प्रतिनिधि – सूरज सेलकर
सावनेरअरविंद इंडो पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम स्कूल चे प्राचार्य डॉ . रामकुमार शर्मा सर ह्यांच्या हस्ते डॉ. बाबा साहेब आंबेडकर ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्कूल चे शिक्षक,शिक्षकेत्तर व विध्यार्थ्यांनि विधीशपत घेण्यात आली. सदर संयोजनास ज्ञानेश्वर सेवतकर,उमेश कोहडे, समीर उईके,मीना अजमेरा, ज्योती पारधी, वंदना बारापत्रे, मोना सोंभद्रे, सोनाली कोल्हे, भारती घायवट ,शिक्षक,शिक्षकेत्तर ह्या सर्वांनी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात सहयोग केला

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …