Breaking News

सावनेर स्तिथ के.डी.पवार महाविद्यालययेथे संविधान दिन उत्सहात साजरा*

*सावनेर स्तिथ के.डी.पवार महाविद्यालययेथे संविधान दिन उत्सहात साजरा*

सावनेर प्रतिनिधि- सूरज सेलकर

सावनेर-स्थानिक के.डी.पवार शिक्षण महाविद्यालयात संविधान दिन उत्सहात साजरा करण्यात आला.विद्याथ्यःनी सामुहीकरित्या सविधानाचे वाचन केले. तसेच या दिना निमित् “कलम 370 ने जम्मू काश्मिरला विशेष दर्जा दिला” या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला परिक्षक म्हणून स्थानिक के.डी.पवार डी.फॉर्म विद्यालयाचे बुचे मॅडम, पडोलीया सर उपस्थित होते. कार्यकमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ .एस ए.घोडेस्वार,पमुख अतिथी म्हणून डाॅ .भाविका जैन उपस्थित होत्या. तसेच जे . हीरास मॅडम, माडेकर मॅडम, चौधरीमॅडम, बावणकर सर देशमुख सर, फलके सर लोणारे सर आदींची उपस्थिती होती.कार्यकमाचे संचालन समिक्षा बोरीकर हिने केले तर आभार स्वाती सिंग हिने मानले.राष्टृगिताने कार्यकमाची सांगता करण्यात आली.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …