सावनेर न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत *संविधान दिन* साजरा करण्यात आला.यावेळी सर्वप्रथम संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले.त्यानंतर सर्व पालकांसह तंबाखू मुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली.तसेच या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या *भाषण स्पर्धा* आणि *सामान्य ज्ञान* परीक्षा. आयोजित करण्यात आली.मुख्याध्यापिका सो.अनिता गणेश झाडे यांनी संविधानाचे महत्व विषद केले.कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा बागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रणाली मोरे यांनी केले
Check Also
*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*
🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …
Maharashtra News Media सच की आवाज